ओवा

ओवा

Category

व्यावसायिक पिके

ओवा

ओवा तंत्र

♦️ओवा हा तीन फुटाच्या सरी पाडून टोकन करणे एक ते दीड फूट अंतराने एका ठिकाणी आठ ते दहा दाने ओवा टाकने सरी पाडून ओवा पेरल्यास जास्त पाऊस झाल तरी काही होत नाही.

♦️ खताची पहिली मात्रा :खताचा पहिला डोस आपण पंचवीस दिवसांनी देत असतो.

(प्रमाण : प्रति एकर)

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो

♦️ पहिली फवारणी :ही फवारणी आपण फळ फांद्या घेण्यासाठी आणि मुळ्या मजबूत होण्यासाठी घेतो.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

रोको

20 ग्राम


♦️ दुसरी फवारणी :ही फवारणी आपण फुलोरा अवस्थेत असताना घेत असतो.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

5 मि.ली

शक्तिमान गोल्ड

25 मी.ली

फायर 101

25 मि.ली


♦️ तीसारी फवारणी :ही फवारणी आपण माल मजबूत होण्याकरता घेत असतो.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली


♦️ तिसरी फवारणी :55 ते 60 दिवसात पाणी देवून फवारणी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली



♦️ अधिक माहिती :या पिकावर थायलेडी, अनुजीवी ठिंबके व मररोग तसेच रोप कुरतडणारी काळी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. फवारण्यामध्ये याचा विचार केलेला आहे.

♦️ टीप :मर रोग दिसल्यास भु-धन - 100 मि.ली प्रति पंपाने आळवणी करावी.