No Image
Virat
Price not available
▶️ विराट:
▶️ कार्य :
१. फळांचा आकार, चकाकी व वजन वाढविणे.
▶️ प्रमाण :
१. १५ लिटर करता फवारणी मधून २५ मिली धान्य पिके व दाळ वर्गीय पिकांसाठी घ्यावे तसेच कापूस व फळबागे करिता ४० मिली प्रति पपं घ्यावे.
२. हळद, अद्रक या पिकांकरिता प्रति एकरी १ लिटर जीब्रॅक्स स्कायगोल्ड जेल सोबत सोडल्यास कंदाचा आकार मोठा होतो.
▶️ पिके :
कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू, हरबरा, जवारी, बाजरी, फळबाग आणि कंदवर्गीय पिके.
दर पत्रक (Price List):
250 मिली - 250 रु
500 मिली - 425 रु
1 लिटर - 800 रु