Tejas

Tejas

Price not available

▶️ तेजस : बायोस्टीम्युलंट (ॲमिनो ॲसिड ९०% WS)

▶️ कार्य :
१. पिकाचे जोमाने वाढ करून घेरदार बनवणे.
२. फळाचा, दाण्याचा, बोन्डाचा आकार वाढवणे.
३. पिकाला गडद हिरवे पण राखून ठेवणे.

▶️ प्रमाण :
१. १५ लिटर करता फवारणी मधून २५ ग्राम घ्यावे.

▶️ पिके :
कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू, हरबरा, जवारी, बाजरी, मक्का तसेच प्रत्येक प्रकारची फळबाग, भाजीपाला आणि कंदवर्गीय पिके.

दर पत्रक (Price List):
100 मिली - 150 रु
250 मिली - 380 रु
500 मिली - 725 रु
1 लिटर - 1400 रु