Take-up
Price not available
हे औषधं सर्व पिकांसाठी संजीवनी आहे. जेव्हा जेव्हा वातावरणात बदल होतात तेव्हा पिकामध्ये सुद्धा स्ट्रेस येतो अन्न द्रव्य देणे घेणे अडचणीचे ठरते आशा वेळी टेकअप चा फवारणी द्वारे वापर केल्यास झाडाला लागणारे सर्व घटक मिळतील. आणि कोणताही डिस्टर्ब् होणार नाही.याचा स्पेशल अति थंडी, अति उन्हाळ्यात फळसेटिंग साठी, फुगवणीसाठी, उपयोग होतो. वर्षभर कोणत्याही स्टेज मधे आणि कोणत्याही औषधात मिक्स करून वापरता येते.प्रमाण:- 2-3 मिली प्रति लिटर किंवा एकरी एक लिटर.हे
दर पत्रक (Price List):
250 मिली - 310 रु
500 मिली - 600 रु