Herbal Safe
Price not available
हे सर्व प्रकारच्या अळीसाठी प्रिव्हेंटिव्ह आणि क्यूरेटिव्ह असे दोन्ही प्रकारे काम करतेहे अंडीनाशक आहे. याच्या वासामुळे, स्पर्शामुळे, पोटातगेल्यावर आशा सर्व प्रकारच्या एकशन मुळे फार प्रभावी काम करते.या औषधचा PH ऍसिडिक असल्यामुळे एलीएट सारखी बुरशी नाशके, फोसपरस, सल्फर सारखी ऍसिडिक पदार्थ सोबत मिक्स घेऊ नये.प्रमाण :- प्रिव्हेंटिव्ह -1 ml पर लिटर किंवा एकरी 250 mlहे
दर पत्रक (Price List):
250 मिली - 615 रु
500 मिली - 1210 रु