No Image
Bio Mac
Price not available
▶️ बायो मॅक: बायोस्टीम्युलंट
▶️ कार्य :
१. मोठ्याप्रमाणात फुल धारणा करणे.
२. फुलांचे रूपांतर फळ किंवा शेंगा मध्ये करणे.
३. पिकाला पोषकता देऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे.
▶️ प्रमाण :
१. १५ लिटर करता फवारणी मधून ५ मिली घ्यावे.
▶️ पिके :
कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू, हरबरा, जवारी, बाजरी, मक्का तसेच प्रत्येक प्रकारची फळबाग, भाजीपाला आणि कंदवर्गीय पिके.
दर पत्रक (Price List):
25 मिली - 300 रु
50 मिली - 550 रु
100 मिली - 1050 रु
250 मिली - 2450 रु